टोटल: 1194 जागेवर पद भरती
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस: फिस नाही
पदाचे नांव: कंकरेंट ऑडीटर 1194 जागा
वयाची अट: 18 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत 63 वर्षे
शैक्षणिक पात्रता:
- निवृत्त कर्मचार्याना क्रेडीट /ऑडिट /फॉरेक्स पाशर्वभूमीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव असायला हवेत.
- अर्जदार हे SBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवशकता नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
भारतिय स्टेट बँकेत 1194 सेवा निवृत्त बँक अधिकारी पदांची भरती