टोटल: 28 पदावर भरती
वयाची अट: 20 मार्च 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 28 वर्षे असावेत
नोकरी ठिकाण: पूर्ण भारत
पदाचे नाव: फिल्ड सुपरवायसर – 28 पद
फिस:
- General/EWS/OBC: रु 300
- SC/ST/ EXSM यांना फि नाही
शैक्षणिक पात्रता:
- इंजिनियरिंग डिप्लोमा [Electrical /Electrical power /Electrical & Electronics/Power Systems Engineering /Power Engineering (Electrical)/Civil/ Mechanical/ Fire Technology And Safety]
- 01 वर्षे अनुभव
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे CLICK करा |