टोटल: 229 पद भरती
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रा
फिस:
खुला प्रवर्ग: रु 719/ [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ./दिव्यांग: यांना रु 449/]
पदाचे नाव:
| सह योगी प्राध्यापक. मुखशल्यचिकित्साशास्र गट- अ [Oral and Maxillofacial Surgery] | 01 |
| विविध विषयांतील सहायक प्राध्यापक गट – अ | 31 |
| विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक गट – अ | 162 |
| विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहयोग प्राध्यापक गट – अ | 25 |
| अधिष्ठाता [Dean] | 10 |
वयाची अट:
[मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ. यांना: 05 वर्षे सूट]
पद. 1 साठी: 10 एप्रिल 2025 रोजी 19 ते 45
पद. 2: साठी 10 एप्रिल 2025 रोजी 19 ते 40
पद. 3: साठी 10 जुलै 2025 रोजी 19 ते 45
शैक्षणिक पात्रता:
पद 1: साठी (i) डेंटल सर्जरी पदवी (ii) डेंटल सर्जरी मास्टर पदवी (iii) 04 वर्षे अनुभव असावेत
पद 2: साठी (i) डेंटल सर्जरी पदवी (ii) डेंटल सर्जरी मास्टर पदवी (iii) 01 वर्षे अनुभव असावेत
पद 3: साठी (i) MBBS/MD/MS/DNB (ii) 04 वर्षे अनुभव
पद 4: साठी (i) M.CH/DNB/DM/MD (ii) 02 वर्षे अनुभव
पद 5: साठी (i) MBBS (ii) वैद्यकीयशास्राच्या कोणत्याही शाखेतील पदव्युतर पदवी
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे CLICK करा |