टोटल जागा: 22+350
नोकरी ठिकाण:
- नागपूर आणि पुणे
फिस:
- General / OBC / EWS: रु 472/
- SC /ST /EXSM /PWD: यांना फिस नाही.
पदाचे नांव:
- डेप्युटी इंजिनिअर
शैक्षणिक पात्रता:
- प्रथम श्रेणी BE/B.Tech/AMIE / GIETE ( Electronics / Mechanical / Civil / Electrical ) {SC / ST / PWBD: उतीर्ण श्रेणी }
वयाची अट:
- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 28 वर्षे { SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट }
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 24 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
| आधिकारिक वेबसाईट | येथे Click करा |
BEL bharti : 350 जागां साठी भरती भारत इलेक्ट्रोनिक लिमिटेड मधे भरती
350 जागा:
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
फिस:
- General/OBC/EWS: रु 1180/-[ SC/ST/EXSM/PWD: यांना फिस नाही ]
पदाचे नाव:
- प्रोबेशनरी इंजिनिअर ( Electronics ) – 200 जागा
- प्रोबेशनरी इंजिनिअर ( Mechanical ) – 150 जागा
वयाची अट:
- 01 जानेवारी 2025 परेंत 18 ते 25 वर्षे वय असावेत
- SC/ST: ला 05 वर्षे सूट आणि OBC ला 03 वर्षे सूट असेल
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: B.E/B.Tech/B.sc Engg. [ Electronics And Communication ]
- पद क्र.2: B.E/B.Tech/B.sc Engg.[ Mechanical ]
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 31 जानेवारी 2025 आहे