अर्ज 25 एप्रिल 2025 पासून सुरु होणार
Airport Authority of India AAI Recruitment 2025: भारतिय विमानतळ प्राधिकरण भरती 2025
टोटल: 309 पदांवर भरती
नोकरी ठिकाण: पूर्ण भारत
फिस: General/OBC/EWS: ( SC/ST/EXSM/PWD व महिला: यांना फिस नाही
| ज्युनियर एक्जीक्युटीव [Air Traffic Control – ATC] | 309 |
शैक्षणिक पात्रता:
BSc [ Physics आणि Mathematics] किंवा इंजिनिअरिंग पदवी [ Physics आणि Mathematics हे कोणत्याही सेमिस्टर मध्ये विषय असणे आवश्यक आहेत ]
वयाची अट:
- 24 में 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 27 असायला हवेत
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
| अधिकृत वेबसाईट | येथे CLICK करा |