टोटल: 83 जागा
पदाचे नाव:
- ज्युनियर एक्झिक्युटिव [ Fire Services ] – 13 जागा
- ज्युनियर एक्झिक्युटिव [ human Resources ] 66 जागा
- ज्युनियर एक्झिक्युटिव [ Offical Language ] 04 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
- B.E/Tech [Fire Engg./Mechanical Engg./Automobile ]
पद क्र.2:
- पदवीधर
- MBA
पद क्र.3:
- हिंदि/इंग्रजि पद्व्युत्तर पदवी
- 02 वर्षे ट्रांस्लेशन अनुभव असायला हवेत
फिस:
- General/OBC/EWS: रु 1000/-
- SC/ST/PWD/ याच बरोबर महिलाना हि फिस नाही
वयाची अट: 18 मार्च 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे वय असणे आवश्यक आहेत
SC/ST:
- 05 वर्षे सूट, OBC: ला 03 वर्षे सूट राहील
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स