या भरती ची पद संख्या नमूद केलेली नाहीत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस: या भरती साठी फिस नाही
पदाचे नाव: अग्निवीर वायू नॉन कॅबँटंट इनटेक
शैक्षणिक पात्रता: 10वी उतीर्ण पाहिजेत
शारीरिक पात्रता:
पुरुष :
- उंची – 152 सेमी
- छाती – फुगवून 05 सेमी
वयाची अट: उमेदवाराचे जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान असावेत.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: जाहिरात च्या PDF मधे बघा
अर्ज पोहोचण्याची शेवट ची तारीख: 24 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |