टोटल: 215 पदांवर भरती
पदाचे नांव:
- धार्मी शिक्षण – 03
- रेदिओ मेकॅनिक – 17
- लाइनमन – 08
- इंजिनिअर इक्वीपमेंट मेकॅनिक – 04
- इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल – 17
- रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक – 02
- अपहोलस्टर – 08
- व्हेईकल मेकॅनिक फिटर – 20
- ड्राफ्टस्मन – 10
- इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल – 17
- प्लंबर – 13
- ऑपरेशन थिएटर टेक्निशियन [OTT] – 01
- फार्मासिस्ट – 08
- एक्सरे असिस्टंट – 10
- वेटरनरी फिल्ड असिस्टंट [VFA] – 07
- सफाई – 70
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: [1] पदवीधर [2] संस्कुतमध्ये मध्यमा किंवा हिंदी मध्ये भूषण
- पद क्र.2: [1] 10वी उतीर्ण [2] डिप्लोमा ( Redio And Television Technology or Electronics or Telecommunication or Computer or Electrical or Mechanical Engineering or Domestic Appliances )
- पद क्र.3: [1] 10वी उतीर्ण [2] iTi Electrician
- पद क्र.4: [1] 10वी उतीर्ण [2] iTi Engineer Equipment Mechanic
- पद क्र.5: [1] 10वी उतीर्ण [2] iTi Motor Mechanic
- पद क्र.6: [1] 10वी उतीर्ण [2] iTi Recovery Vehicle Mechanic or Recovery Vehicle Operator
- पद क्र.7: [1] 10वी उतीर्ण [2] Upholster
- पद क्र.8: [1] 10वी उतीर्ण [2] डिप्लोमा/iTi
- पद क्र.9: [1] 12वी उतीर्ण [2] डिप्लोमा ( Architectural Assistantship )
- पद क्र.10: [1] इलेक्टीकल / मेकॅनिकल किंवा सिव्हील इंजिनिअरिंग पदवी
- पद क्र.11: [1] 10वी उतीर्ण iTi Plumber
- पद क्र.12: [1] 12वी उतीर्ण [2] ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
- पद क्र.13: [1] 12वी उतीर्ण [2] D.pharm/ B.pharm
- पद क्र.14: [1] 12वी उतीर्ण [2] रेदिओलॉजी डिप्लोमा
- पद क्र.15: [1] 12वी उतीर्ण [2] वेटरनरी सायंस डिप्लोमा [3] 01 वर्षे अनुभव
- पद क्र.16: [1] 10वी उतीर्ण
वयाची अट:
01 जानेवारी 2025 रोजीपर्यंत खालील प्रमाणे आणि SC/ST: 05 वर्षे सूट व OBC: 03 वर्षे सूट
- पद क्र.1 आणि 10 : 18 ते 30 वर्षे
- पद क्र.2,6 आणि 9 : 18 ते 25 वर्षे
- पद क्र.3,4,5,7,8,11,12,14 आणि 16 : 18 ते 23 वर्षे
- पद क्र. 13: 20 ते 25 वर्षे
- पद क्र. 15: ते 21 ते 23 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस: SC /ST/EXSM: व महिलांना फिस नाही
- ग्रुप B पद क्र.1 आणि 10: रु 200
- ग्रुप C उर्वरित पदे: रु 100
अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 22 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
अर्ज | येथे Click करा |
PDF जाहिरात | येथे Click करा |