सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया भरती, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 पदांवर भरती, Central Bank of India Apprentice Recruitment 2025, Central Bank of India Apprentice for 4500 post, Engagement of apprentices under.
टोटल पद: 4500
नोकरी ठिकाण: पूर्ण भारत
फिस:
- General/ OBC/EWS: यांना रु 800 +GST
- SC/ST/महिला: याना रु 600 + GST, PWD: रु 400 + GST
पदाचे नाव:
अप्रेंटीस | 4500 |
शैक्षणिक पात्रता: कुठल्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 31 में 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असावेत
SC/ST: यांना 05 वर्षे सुट, OBC 03 वर्षे सूट
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
pdf जाहिरात | येथे Click करा |