टोटल: 1124 जागेवर भरती
नोकरी ठिकाण:
- पूर्ण भारत
वयाची अट:
- 04 मार्च 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्षे असले आफिजेत
- SC/ ST यांना 05 वर्षे सूट राहील / OBC ला 03 वर्षे सूट राहील.
पदाचे नाव:
- कॉन्स्टेबल {ड्रायव्हर-कम-पम्प ऑप्रेटर} – 279 जागा
- कॉन्स्टेबल / ड्रायव्हर – 845 जागा
शारीरिक पात्रता
| प्रवर्ग | उंची | छाती |
|---|---|---|
| General,SC & OBC | 167 से.मी. | 80 से.मी. आणि फुगवून 05 से.मी. च्या वर |
| ST | 160 से.मी. | 76 से.मी. आणि फुगवून 05 से.मी. च्या वर |
पद क्र.1:
- (1) 10 वी उतीर्ण
- (2) अवजड वाहन चालक परवाना
- (3) हलके वाहन चालक परवाना
पद क्र.2:
- (1) 10 वी उतीर्ण
- (2) अवजड वाहन चालक परवाना
- (3) हलके वाहन चालक परवाना
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |