टोटल: 1161 पदांवर भरती
शैक्षणिक पात्रता:
कॉन्स्टेबल / स्वीपर: 10वी उतीर्ण
उर्वरित पदे: 10वी उतीर्ण आणि iTi
शारीरिक पात्राता:
प्रवर्ग [पुरुष] | उंची [पुरुष] | छाती [पुरुष] |
---|---|---|
General, SC & OBC | 165 | 78 सें.मी. आणि छाती फुगवून 05 सें.मी. प्रक्षा जास्त |
ST | 162.5 सें.मी. | 76 सें.मी. आणि छाती फुगवून 05 सें.मी. प्रक्षा जास्त |
प्रवर्ग [महिला] | उंची [महिला] |
---|---|
General, SC & OBC | 155 सें.मी. |
ST | 150 सें.मी. |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस: General/OBC: रु 100/-
SC/ST /EXEM यांना फिस नाही
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 पर्यंत उम्र्द्वाराचे वय 10 ते 23 वर्षे असावेत.
SC/ST: यांना 05 वर्षे सूट आणि OBC यांना 03 वर्षे सूट असेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2025