नोकरी ठिकाण: राजस्थान
फिस: General/OBC/EWS: रु 500/- { SC/ST: ला फिस नाहीत }
वयाची अट: 01 जानेवारी 2025 या तारखे परेंत 18 ते 40 वर्षे वय असावेत { SC/ST: ला फिस नाहीत
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
- इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा + 01 वर्षे अनुभव + खाणकाम प्रतिष्ठांना व्यापणारे वैध पर्यावेक्षी प्रमांपत्र, किंवा ITI { इलेक्ट्रीकल } +03 वर्षे अनुभव + किंवा मग 10वी उतीर्ण +05 वर्षे अनुभव असावेत.
- योग्य सरकारने जारी केलेल्या खान प्रतिष्ठानांना समाविष्ठ करणारे सक्षमतेचे पर्यावेक्षी प्रमांपात्र आवशक आहे.
पद क्र.2:
- ITI { एलेक्टीकल } +04 वर्षे अनुभव किंवा 10वी ऊतीर्ण +07 वर्षे अनुभव.
- सरकारी विधूत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहेत.
पद क्र.3:
- ITI { इलेक्ट्रिकल } +03 वर्षे अनुभव किंवा 10वी उतीर्ण +06 वर्षे अनुभव
- सरकारी विधूत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवशक आहेत.
पद क्र.4:
- डिप्लोमा +01 वर्षे अनुभव किंवा BA/B.Sc./B.Com/BBA+01 वर्षे अनुभव किंवा अप्रेंटीस +03 वर्षे अनुभव किंवा 10वी उतीर्ण +06 वर्षे अनुभव असावेत .
- वैध प्रथम श्रेणीचे वाइंडिंग इंजीन ड्रायव्हर प्रमाणपत्र असावेत .
| { इलेक्ट्रिकल } चार्जमन | 24 |
| ‘A’ एलेक्ट्रीशियन | 36 |
| ‘B’ इलेक्ट्रिशियन | 36 |
| ‘B’ WED | 07 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |