टोटल: 450 जागेवर पद भरती
नोकरी ठिकाण: संपूर्ण माहाराष्ट्र
फिस: फिस नाही
पदाचे नाव:
- डायलिसिस टेक्निशियन – 300 जागा
- सिनियर डायलिसिस टेक्निशियन – 150 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: मेडिकल डायलिसिस टेक्नोलोजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/ B.sc [ Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology ] + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology ] + 02 वर्षे अनुभव असायला पाहिजे.
- पद क्र.2: डिप्लोमा/ B.Sc [Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology] + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc [ Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology] + 06 वर्षे अनुभव असायला पाहिजेत.
वयाची अट:
- 01 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 37 वर्षे असावेत
- SC/ST : 05 वर्षे सूट आणि OBC: 03 वर्षे सूट असेल
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: Email वरून 28 फेब्रुवारी 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता: Email hrhincare@lifecarehll.com
मुलाखत: 21, 22, 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2025 या तारखेला मुलाखत साठी जाऊ शकतात.
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |