टोटल: 650 पदांवर पद भरती
नोकरी ठिकाण: पूर्ण भारत
फिस:
- General/OBC/EWS: रु1050/- [SC/ST/PWD: रु250]
पदाचे नाव:
- ज्युनियर असिस्टंट मॅनेजर [JAM] ग्रेड O [PGDBF] – 650
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी चालेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2025
| अधिकृत वेबसाईट | येथे CLICK करा |