IDBI Recruitment: IDBI बँक भरती 2025
पदाचे नाव:
- ज्युनियर असिस्टंट मॅनेजर [JAM] ग्रेड 0
- पद संख्या 676
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस:
- General/OBC/EWS यांना रु 1050
- SC/ST/PWD यांना रु 250
शैक्षणिक पात्रता:
- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- SC/ST/PWBD: 55% गुण
वयाची अट:
- 01 में 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे
- SC/ST: यांना 05 वर्षे सूट [OBC यांना 03 वर्षे सूट]
महत्वाच्या लिंक्स
अधीकृत वेबसाईट | येथे click करा |
जाहिरात pdf | येथे click करा |