महाराष्ट्रा शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती : Department of Registration and Stamps Government of Maharashtra Recruitment 2025: IGR Recruitment: नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025
IGR Maharashtra Recruitment 2025 IGR Maharashtra Bharti department of Registration and Stamp Government of Maharashtra, IGR Bharti 2025 for 284 Peon Group D Posts
नोकरी ठिकाण: पुणे
वयाची अट: 18 ते 38 वर्षा पर्यंत ( मागासवर्गीय: यांच्या साठी 05 वर्षे सूट )
फिस: खुला प्रवर्गासाठी: रु 1000/ (राखीव प्रवर्ग व अनाथ: यांच्यासाठी रु 900/ )
शैक्षणिक पात्रता: 10 उतीर्ण
टोटल: 284 पद
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
शिपाई [Group D] | 284 |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
pdf जाहिरात | येथे Click करा |