पदाचे नांव: आग्निवीरवायू इनटेक 01/2026
नोकरी ठिकाण: पूर्ण भारत
फिस: रु 500 + GST
वयाची अट: 01 जानेवारी 2005 ते 01 जुलै 2008 दरम्यान असावेत
शैक्षणिक पात्रता:
- 50% गुणांसह ‘Mathematics, Physics And English’ किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ‘Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology’ किंवा गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम Physics And Mathematics किंवा 50% गुणांसह 12वी उतीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी असावेत.
शारीरिक पात्रता:
पुरुष:
- उंची 152.5सेमी
- छाती 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून
महिला:
- उंची 152 से.मी.
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2025 (रात्री 11:00 pm ) परेंत.
परीक्षा: 22 मार्च 2025 पासून असेल.
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |