पदाचे नाव:
- हवालदार [ Education ]
- हवालदार [ Surveyor Automated Cartographer]
- ज्युनियर कमिशन ऑफिसर [ Catering ]
- ज्युनियर कमिशन ऑफिसर [ धार्मिक शिक्षण ]
शैक्षणिक पात्रता:
- पद 1 साठी पदवीधर पदव्युतर पदवी 50% गुणांसह
- पद 2 साठी BA/BSC [ Mathematics ] किंवा B.E.B. Tech [Civil/ Electronic /Electrical/ Instrumentation / Mechanical /Computer Technology ,Computer Science ]
- पद 3 साठी 12 वी उतीर्ण /कुक / हॉटेल मेनेजमेंट & टेक्नॉलॉजि डिप्लोमा
- पद 4 साठी कोणत्याही शाखेतील पदवी / धार्मिक संप्रदायानुसार पात्रता
वयाची अट:
- पद 1 साठी उमेदवाराचे जन्म 01 ऑकटोबर 2000 ते 01 ऑकटोबर 2005 दरम्यान असावेत
- पद 2 साठी उमेदवाराचे जन्म 01 ऑकटोबर 2000 ते 01 ऑकटोबर 2005 दरम्यान असावेत
- पद 3 साठी उमेदवाराचे जन्म 01 ऑकटोबर 1998 ते 01 ऑकटोबर 2004 दरम्यान असावेत
- पद 4 साठी उमेदवाराचे जन्म 01 ऑकटोबर 1991 ते 01 ऑकटोबर 2000 दरम्यान असावेत
फिस: रु 250/
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे CLICK करा |
PDF जाहिरात | पद 1 येथे CLICK करा पद 2 येथे CLICK करा पद 3 येथे CLICK करा पद 4 येथे CLICK करा |