टोटल: 76 जागेवर पद भरती
पदाचे नाव:
पुरुष | NCC स्पेशल एन्ट्री | 70 |
महिला | NCC स्पेशल एन्ट्री | 06 |
टोटल | 76 |
कोर्स चे नाव:
- NCC स्पेशल एन्ट्री स्किम ऑक्टोमबर 2025
- 58 कोर्स
फिस: फिस नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षे असले पाहिजेत
शैक्षणिक पात्रता:
- NCC झाल्याचे C सर्टिफिकेट झालेल्या उमेदवारांसाठी
- 1 50% पदवीधर
- 02 वर्षे NCC मधे सेवा
- NCC प्रमाणपत्र
- अंतिम वर्षात शिकणारे उमेदवार सुधा अर्ज करुशकतात परंतु उमेदवाराच्या मागील वर्षात 50% असणे अवश्यक आहे
अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 15 मार्च 2025 दुपारी 03 PM पर्यंत
महत्वाची लिंक्स