Indian Navy Sailor Recruitment 2025: नौदलात SSR [मेडिकल] पदाची भरती
टोटल: पद संख्या नमूद नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस: फिस रु 649
पदाचे नाव: SSR [मेडिकल] 02/2025 आणि 02/2026 बॅच
वयाची अट:
- 02/2025 बॅच SSR [मेडिकल]:उमेदवाराचे जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 च्या आत असावा
- 02/2026 बॅच SSR [मेडिकल]: उमेदवाराचे जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या आत असावा
शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह 12 वी PCB उतीर्ण पाहिजे
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे CLICK करा |
pdf जाहिरात | येथे CLICK करा |