Agniveer SSR Batch 2025-Indian Navi Agniveer Recruitment 2025: भारतीय नौदलात आग्निवीर पदाची भरती
नोकरी ठिकाण: पूर्ण भारत
फिस: रु 649
पदाचे नाव:
- आग्निवीर [ SSR ] 02/2025 , 01/2026 आणि 02/2026 बॅच
- आग्निवीर [ MR ] 02/2025 , 01/2026 आणि 02/2026 बॅच
शैक्षणिक पात्रता:
- आग्निवीर [ SSR ] 50 % गुणांसह 12 वी उतीर्ण त्यात Mathematics आणि Physics विषय किंवा 50% गुणांसह इंजिनिअरी डिप्लोमा [ Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Since/ Instrumentation Technology/ Information Technology ] किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उतीर्ण
- आग्निवीर [ MR ]: 50% गुणांसह 10 वी उतीर्ण
वयाची अट:
- आग्निवीर [ SSR/MR ] 02/2025 बॅच : या साठी जन्म 01 सप्टेंबर 2024 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान असावेत
- आग्निवीर [ SSR/MR ] 01/2026 बॅच : या साठी जन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान असावेत
- आग्निवीर [ SSR/MR ] 02/2025 बॅच : या साठी जन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान असावेत
शारीरिक पात्रता: उंची किमान 157 से.मी. असावी
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |