टोटल: 457 पदावर भरती
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयाची अट:
- 28 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असणे आवशक आहे
- SC / ST: यांना 05 वर्षे सूट OBC यांना 03 वर्षे सूट असेल
फिस: फि नाही
पदाचे नाव
| 1 | टेक्निशियन अप्रेंटीस |
| 2 | ट्रेड अप्रेंटीस |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: इंजिनियरिंग डिप्लोमा [ Civil / Electronics / Electrical आणि Electronics / Instrumentation /Electrical /Mechanical ]
- पद क्र.2: 12 वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणे आवशक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- 03 मार्च 2025 रात्री 11:55 PM पर्यंत असणार आहे
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |