टोटल: 133 पदांवर भरती
पदाचे नाव: [खेळाडू] कॉन्स्टेबल GD
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस:
- General/EWS/OBC: रु100/
- SC/ST/ आणि महिलांना फिस नाही
वयाची अट:
- 02 एप्रिल 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असावेत
- SC/ST यांना 05 वर्षे सूट – OBC ला 03 वर्षे सूट
शैक्षणिक पात्रता:
(1) 10वी उतीर्ण (2) या संबंधित क्रिडा पात्रता [जाहिरात PDF बघा]
अधिकृत वेबसाईट | येथे CLICK करा |
PDF जाहिरात | येथे CLICK करा |