टोटल: 179 जागा
नोकरी ठिकाण:
- ठाणे, पालघर, रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
पदाचे नांव:
- कनिष्ट लेखापाल [ गट क ] – 179 जागा
फिस:
- खुला वर्ग : रु1000/-
- राखीव प्रवर्ग: रु900/-
- माझी सैनिक ला फिस नाहीत.
वयाची अट:
- 06 मार्च 2025 रोजी परेंत उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्षे असावेत
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: या उमेदवारांना 05 वर्षे सूट राहील
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी चालेल
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी.
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |