टोटल: ९९ पदांवर भरती
पदाचे नांव:
[ विजतंत्री ] इलेक्ट्रिशियन – पद संख्या: 49
[ तारतंत्री ] वायरमन – पद संख्या: 50
शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1 साठी 10 वी उतीर्ण असावेत
पद क्र. 2 साठी ITI – NCVT [इलेक्ट्रिशियन/वायरमन]
फिस: फिस नाही
नोकरी ठिकाण: बारामती
कागदपत्र पाठवण्याचे ठिकाण: अधीक्षक अभियंता, माहावितरण, उर्जा भवन, भिगवण रोड, बारामती, दुसरा मजला
अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 20 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स
PDF जाहिरात | येथे CLICK करा |