राज्य परिवहन महामंडळाच्या विभागातील रिक्त पदांची भारती अजून झालेली नाही.
प्रशासनातील मंजूर 643 पदांपैकी 307 कार्यशाळेतील 1249 पैकी 366 वाहतुकीतील 280 पैकी 42 पदे रिक्त आहेत .
चाआल्कांच्या मजूर झालेल्या 1936 पैकी 677 तर वाहकांच्या 1983 पैकी 572 पद रिक्त असून या सर्व पदा करीता भरती प्रक्रिया राबवली नसल्याने प्रशासनावर त्यांचा ताण येत आहे
कर्मचार्यांच्या कामच्या वेळी निश्चित करतांना खूप कसरत होत आहे
ST माहामंडळात विविध्द पद: चालक, कंडाक्टर, अभियांत्रिकी पदवीधर ,पदवीधारक मेकेनिकल, ऑटोमोबाईल, पर्यवेक्षक कारकून,पेंटर वेल्डर, इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.
या नवीन वर्षात 2025 मधे लवकरच हि भरती निघू शकते.
msrtc ची भरती लवकरच प्रकाशित करू.