टोटल: 21413 पद भरती
नोकरी ठिकाण: पूर्ण भारत
फिस:
- General/OBC/EWS: रु 100/ (SC /ST /PWD/ महिलांना फिस नाही
पदाचे नाव:
- GDS ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM )
- डाक सेवक
- GDS असिसटंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
वयाची अट:
- 03 मार्च 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे वय असावेत
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारिक: 03 मार्च 2025 आहे.
महत्वाच्या लिंक्स
| आधिकारिक वेबसाईट | येथे Click करा |
India Post GDS Bharti Recruitment 2025