टोटल: 1266 जागा [ 1000 + 266 ]
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत
टोटल 1000 जागा:
- पदाचे नांव: क्रेडीट ऑफिसर (General Banking) – 1000 जागा
फिस:
- General/OBC/EWS: रु750/-
- SC/ST/PWD/ व महिलांसाठी रु 150/-
शैक्षणिक पात्रता:
- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालेल [ SC/ST/OBC/PWD: 55% गुण ]
वयाची अट:
- 30 नोव्हेंबर 2024 परेंत 20 ते 30 वर्ष वय असावेत [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट राहील ]
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवट ची तारीख : 20 फेब्रुवारी 2025
महत्वाची लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागेवर भरती
266 जागा
नोकरी ठिकाण:
- अहमदाबाद, चेन्नई,गुवाहाटी, आणि हैदराबाद
फिस:
- General/OBC/EWS: रु850 + GST लागेल
- SC/ST/PWD/ आणि महिलांना: रु 175 + GST लागेल
पदाचे नांव: झोन बेस्ड ऑफिसर (Junior Management Grade Scale 1) – 266
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेतील पदवी चालेल
वयाची अट:
- 30 नोव्हेंबर 2024 रोजी परेंत 21 ते 32 वर्षे असावेत
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवट ची तारीख: 09 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स:
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |