10 एप्रिल पासून अर्ज सुरु झाले आहेत.
RRB BHARTI 2025 Assistant Loco Pilot Bharti 2025,RRB ALP Recruitment 2025,RRB ALP Bharti 2025/Railway Bharti 2025,Recruitment for 9900 Assistant loco Pilot ALP post, Railway Recruitment Board RRB, and Railway Authority of india. https://nmkmaha.co.in/rrb-alp-bharti-2025-railway-bharti-2025/
RRB ALP Bhari 2025: रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदांच्या 9900 जागेवर भरती
टोटल: 9900 पदांवर भरती
पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट [ALP]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस : General/EWS/OBC: (EXSM/SC/ST/EBC/ट्रान्सजेंडर/व महिला यांना : रु 250
शैक्षणिक पात्रता: 10 वी उतीर्ण / ITI / इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री
वयाची अट : उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजीपर्यंत 18 ते 30 असावेत आणि ( SC/ ST/यांना 05 वर्षे सूट, OBC ला 03 वर्षे सूट )
महत्वाच्य लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
pdf जाहिरात | येथे Click करा |
www.nmkmaha.co.in