टोटल: 1036 जागा साठी भरती निघालेली आहेत भारतिय रेल्वे मधे व ( या मधे अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहेत )
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र. 1: 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी + B.Ed. किंवा B.E./B.Tech (Computer Science/IT)/MCA
- पद क्र.2: मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (2) वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
- पद क्र.3: M.A./B.A./12वी उतीर्ण असावा (2) B.Ed/B.EI.Ed/B.Sc.Ed
- पद क्र.4: विधी पदवी
- पद क्र.5: विधी पदवी (2) पाच वर्षांचा वकीलीचा अनुभव.
- पद क्र.6: B.P.Ed
- पद क्र.7: मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी (2) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव लागेल
- पद क्र.8: हिंदी इंग्रजी पदव्युत्तर पदवी (2) ट्रान्सलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षाचा अनुभव
- पद क्र.9: पदवीधर (2) डिप्लोमा (Public Relations/Advertising/Journalism/Mass Communication)
- पद क्र.10: पदवीधर (2) डिप्लोमा (Labour/Social Welfare/Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
- पद क्र.11: ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
- पद क्र.12: संगीतासह B.A पदवी किंवा 12वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
- पद क्र.13: 50%गुणांसह 12वी उतीर्ण + D.Ed किंवा पदवीधर + B.Ed
- पद क्र.14: 50% गुणांसह 12वी उतीर्ण + D.Ed किंवा विशेष शिक्षण डिप्लोमा
- पद क्र.15: 12वी [ विज्ञान ] उतीर्ण (2 पॅथोलोजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षांचा अनुभव लागेल.
- पद क्र.16: 12वी (Physics and Chemistry) उतीर्ण पाहिजे.
वयाची अट:
- 01 जानेवारी 2025 रोजी पर्यंत चे वय [ SC/ST:05 वर्षे सूट असेल, OBC: ला 03 वर्षे सूट राहील.
- पद क्र. 1,3,6,12,13,14,&15: या क्रमांकाच्या पादासुसार 18 ते 48 वर्षे
- पद क्र.2 & 7: यासाठी 18 ते 38 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 43 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.8, 9 & 10: 18 ते 36 वर्षे
- पद क्र.11 & 16: 18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस:
- General/OBC/EWS: रु500 – ( SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/आणि महिला: रु250/-)
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स