भारतिय स्टेट बँकेत CBO पदांच्या 2964 जागांवर भरती: State Bank Of India CBO Recruitment 2025: SBI CBO: भारतीय स्टेट बँक भरती 2025
टोटल: 2964 पद
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस:
General/OBC/EWS/: रु 750/
SC/ST/PWD: यांना फिस नाही
पदाचे नाव:
सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)
पद संख्या: 2600 Regular + 364 Backlog
शैक्षणिक पात्रता:
(i) बँकेतील 02 वर्षे (ii) कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 30 एप्रिल 2025 रोजी पर्यंत उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावेत
SC/ST: यांना 05 वर्षे सूट आणि OBC यांना 03 वर्षे सूट
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
pdf जाहिरात | येथे Click करा |