भारतीय स्टेट बँक मधे विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण 150 जागां रिक्त आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहेत
नोकरी ठिकाण :
- हैद्राबाद आणि कोलकात्ता
फिस :
- General/EWS /OBC – रु 750
- SC/ST/PWD -या प्रवर्गा साठी कोणतीही फिस नाही
वयाची मर्यादा :
- 31 डिसेंबर 2024 परेंत 23 ते 32 वर्षे
- SC/ST साठी – 05 सुठ असेल
- OBC साठी – 03 वर्षे सुठ असेल
SBI SO भरती 2025 : 150 जागा
| { MMGS} ट्रेड फायनान्स ऑफिसर | 150 जागा |
शैक्षणिक पात्रता:
- IIBF कडून फोरेक्स मधील प्रमाणपत्र आवशक
- कोणत्याही शाखेतील पदवी
- 02 वर्षाचा अनुभव लागेल
शेवटची तारीख:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 फेब्रुवारी 2025
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |