टोटल: 241 जागेवर भरती
नोकरी ठिकाण: दिल्ली
फिस:
- General/OBC: रु1000//-[SC/ST/ExSM: रु250/-]
पदाचे नांव:
- जुनियर कोर्ट असिस्टंट – 241 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पदवीधर
- संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रती मिनिट
- संगणक चालवायचे ज्ञान
वयाची अट:
- 08 मार्च 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
महत्वाची तारीख:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2025
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |