टोटल: 705 पदावर भरती
पादाचे नाव:
- केंद्रीय आरोग्य सेवा उप संवर्गातील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी – 226
- रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी – 450
- नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य – 09
- दिल्ली महानगरपालिकासामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी [2] – 20
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अयाची अट:
- 01 ओगस्ट 2025 रोजी पर्यंत 32 वर्षे असणे आवश्यक आहे
- SC/ST:05 वर्षे सूट OBC: 03 वर्षे सूट
फिस: General/OBC: रु 200/ (SC/ST/PWD व महिलांना फि नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2025 संध्याकाळी 06 वाजे पर्यंत
परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा
महत्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | येथे Click करा |
अर्ज | येथे Click करा |
PDF जाहिरात | येथे Click करा |